फलटण – फलटण नगरपालिका निवडणूक 2025 च्या अनुषंगाने आज दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी शहरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ मधील उमेदवार सौ. लक्ष्मी प्रमोद आवळे यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला.
प्रभाग क्रमांक १ च्या हद्दीतील यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत महिला मतदारांची उपस्थिती देखील पाहायला मिळाली.
निवडणूक प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून मतदान शांततेत व नियमानुसार पार पडत असल्याचे दिसून येत आहे.
सौ. लक्ष्मी प्रमोद आवळे यांनी मतदानाचा हक्क बजावला
By Team LBNN
On: December 20, 2025 11:10 AM
---Advertisement---











