फलटण : फलटण शहरातील राकेश (बाबु) सुदाम गंगतिरे (रा. फलटण) हे दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता
नाना पाटील चौक, फलटण येथील कॅनॉलमध्ये पडल्याची घटना घडली असून ते अद्याप बेपत्ता आहेत.
घटनेच्या वेळी त्यांच्या अंगावर लाल रंगाचे बनियन, काळ्या रंगाचा बर्मुडा असून पायात लाल रंगाची सँडल होती.
कॅनॉलमध्ये सलग तीन दिवस शोधमोहीम राबवूनही त्यांचा अद्याप काहीही थांगपत्ता लागलेला नाही.
तरी विडणी, पिंपरद, निंबळक, गुणवरे तसेच आजूबाजूच्या परिसरात, कॅनॉलमध्ये किंवा इतर कुठेही फोटोमधील व्यक्ती आढळल्यास किंवा कोणतीही माहिती मिळाल्यास, तात्काळ खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन नातेवाईकांनी केले आहे.
संपर्क:
वैभव गंगतिरे – 9370244725
रवी गंगतिरे – 8805803939
कालीप्रसाद जाधव – 8806444407
अक्षय गायकवाड – 9960333414
शुभम भोसले – 7774999488
अक्षय पवार – 9921741957
कॅनॉलमध्ये पडून युवक बेपत्ता, शोधमोहीम सुरू
By Team LBNN
On: December 29, 2025 7:12 PM
---Advertisement---











