सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

आम आदमी पक्ष सातारा जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील लोखंडे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न

On: November 7, 2025 2:16 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण : आम आदमी पक्षाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री. धैर्यशील अंकुशराव लोखंडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शुक्रवारी दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. धैर्यशील लोखंडे  हे फलटण विमानतळ परिसरातून जात असताना, तीन अज्ञात व्यक्तींनी लाकडी दांड्यांच्या सहाय्याने त्यांचा पाठलाग करून दहशत निर्माण केली. हल्ला होणार असल्याची जाणीव होताच श्री. लोखंडे यांनी तत्काळ फलटण पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली.

हे ही वाचा  प्रेमसंबंधांच्या त्रिकोणातून अमानुष खून; लाकूड कापायच्या मशीनने मृतदेहाचे केले तुकडे|फलटण तालुका हादरला

या प्रकरणी तिन्ही अज्ञात व्यक्तींविरोधात फलटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

निरा नदीत सापडलेल्या तरुणाच्या मृत्यूचे गूढ उलगडले; प्रेमाच्या आमिषाने माणचा तरुण फलटणला बोलावून संपवला!

अवैध धंद्यांना पाठबळ? फलटणची अब्रू टांगणीला!
तरुण तडफदार डीवायएसपी असतानाही कारवाईत डगमग का?

अवैध धंद्यांना खतपाणी त्यामुळेच पीआय काळे आणि डीवायएसपी खांबे यांच्या कार्यकाळात चिरकूट गुंडांची दहशत वाढली!!

फलटण हनी ट्रॅप प्रकरण |आरोपी अटक आणि २९ लाखांहून अधिक रक्कम, गुन्ह्यात वापरलेली वाहने व मोबाईल जप्त

फलटणच्या रस्त्यांवरील अतिक्रमणावर नगरपालिकेची कारवाई; अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष की अभय?

प्रेमसंबंधांच्या त्रिकोणातून अमानुष खून; लाकूड कापायच्या मशीनने मृतदेहाचे केले तुकडे|फलटण तालुका हादरला

error: Content is protected !!