पुण्यात करिअरच्या शोधात असलेल्या युवकांसाठी एचडीएफसी बँकेकडून एक महत्त्वाची रोजगार संधी जाहीर करण्यात आली आहे. “कॉर्पोरेट सॅलरी ऑफिसर” या पदासाठी पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे नॅशनल फायनान्स & बँकिंग इन्स्टिट्यूट (NFBI) कडून आवाहन करण्यात आले आहे.
0 ते 2 वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार तसेच फ्रेशर्सनाही या पदासाठी अर्ज करता येणार आहे. उत्तम कम्युनिकेशन स्किल्स, बेसिक बँकिंग व सेल्सचे ज्ञान आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता म्हणून ग्रॅज्युएशन पूर्ण असावे.
इच्छुक उमेदवारांनी आपला रेझ्युमे nfbi.office@gmail.com या ईमेलवर त्वरित पाठवावा किंवा अधिक माहितीसाठी 9168666066/ 7030666066 या क्रमांकावर संपर्क साधावा.





