सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटणमधील कनकवंदना मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटलमध्ये विविध पदांसाठी भरती

On: January 10, 2026 8:54 AM
Follow Us:
---Advertisement---

फलटण – फलटण येथील शांतीकाकाज कनकवंदना मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत मावशी (दिवसपाळी १ व रात्रीपाळी १), सिस्टर (ANM / GNM), फार्मासिस्ट तसेच PRO या पदांचा समावेश आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी तातडीने हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा  आत्मविश्‍वासू, लक्षवेधक व कल्पक नेतृत्त्व : मा.श्री.दिलीपसिंह भोसले

शांतिकाकाज कनकवंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल

पत्ता- लाईफलाईन हॉस्पिटल समोर, लक्ष्मीनगर फलटण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!