सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

शांतीकाकाज कनकवंदना हॉस्पिटल व कांबळेश्वर ग्रामपंचायतीतर्फे उद्या मोफत रोगनिदान शिबिर

On: December 8, 2025 2:48 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण – सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे डॉ. अलोक गांधी व डॉ. शिल्पा गांधी यांच्या कनकवंदना हॉस्पिटलतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवले जातात. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून उद्या मंगळवार 9 डिसेंबर 2025 रोजी महादेव मंदिर, कांबळेश्वर ता. बारामती, जि. पुणे येथे शांतीकाकाज कनकवंदना हॉस्पिटल व कांबळेश्वर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन केले आहे.

हे ही वाचा  सहा महिन्यांत अनियंत्रित मधुमेह पुर्णपणे नियंत्रणात, गोळ्यांची पूर्ण सुटका!

या शिबिरामध्ये

स्त्री व प्रसूती रोगतज्ञ डॉ. अलोक गांधी

शल्यचिकित्सक डॉ. शिल्पा गांधी

स्वतः उपस्थित राहून नागरिकांची तपासणी करणार आहेत.

शिबिराची वेळ : सायं. 5 ते 8
ठिकाण : महादेव मंदिर परिसर, कांबळेश्वर

गरजू नागरिकांनी या मोफत शिबिराचा नक्की लाभ घ्यावा, असे आवाहन कांबळेश्वर ग्रामपंचायततर्फे करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!