सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक व लोकसहभागातून काम करणार – कुणाल काकडे

On: November 25, 2025 8:18 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण – सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने काम करत लोकांमध्ये विश्वास निर्माण केलेले युवा नेतृत्व कुणाल किशोर काकडे हे प्रभाग क्रमांक २ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  शरदचंद्र पवार गट यांच्या तर्फे उमेदवार म्हणून उभे आहेत.

युवक मार्गदर्शन, शैक्षणिक उपक्रम, सामाजिक कामे आणि नागरिकांच्या प्रश्नांवर केलेला पाठपुरावा यामुळे ते विकासाभिमुख नेते म्हणून ओळखले जातात. प्रभागातील नागरिकांकडून त्यांच्या उमेदवारीला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे.

“प्रभाग क्रमांक २ च्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकसहभागातून काम करणार,” असा विश्वास कुणाल काकडे यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा  सौ. लक्ष्मी प्रमोद आवळे यांनी मतदानाचा हक्क बजावला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!