सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ‘काटकसरीचा सल्ला म्हणजे अपयशाची कबुली’

On: May 11, 2026 11:41 AM
Follow Us:


नवी दिल्ली – राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘काटकसरीच्या’ आवाहनावर जोरदार टीका केली आहे. आखाती देशांतील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी नागरिकांना इंधनाचा वापर कमी करण्याचे, परदेश दौरे टाळण्याचे आणि बचतीवर भर देण्याचे आवाहन केले होते.

यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले की, सरकारचे हे आवाहन म्हणजे संकट हाताळण्यात आलेल्या अपयशाची कबुली आहे. सरकार स्वतःची जबाबदारी सामान्य जनतेवर ढकलत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तसेच, पंतप्रधान मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.

हे ही वाचा  महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शियल LPG सिलेंडर महाग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!