सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

प्रभाग क्रमांक दोनमधून 15 जणांनी केले उमेदवारी अर्ज दाखल

On: November 18, 2025 8:50 AM
Follow Us:
---Advertisement---

फलटण – फलटण नगरपरिषद निवडणूक 2025 साठी प्रभाग क्रमांक दोन मधून एकूण 14 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अनुसूचित जाती महिला (अ) व सर्वसाधारण (ब) या गटांत प्रत्येकी 7 उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:

अनुसूचित जाती महिला (अ) – 7 उमेदवार

अनिता प्रशांत काकडे(2)

आरती जयकुमार रणदिवे

दीक्षा राजकुमार काकडे

मीना जीवन काकडे(2)

ऋतिका पांडुरंग अहिवळे

संजना सुनील अहिवळे(2)

सोनाली संग्राम अहिवळे


सर्वसाधारण (ब) – 8 उमेदवार

सनी संजय अहिवळे

सुवर्णा सनी अहिवळे

सचिन रमेश अहिवळे(2)

विजय भगवान अहिवळे

अनिकेत राहुल अहिवळे

कुणाल किशोर काकडे

उदय किर्तीकुमार काकडे

हे ही वाचा  फलटण नगरपालिकेतील सात समित्या व स्थायी समितीच्या निवडीकडे लक्ष!! कोणाला मिळणार कोणतं खातं?

पांडुरंग समुद्रलाल अहिवळे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!