सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त फलटणच्या या आठवडी बाजारात बदल 

On: April 16, 2026 9:51 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण – फलटण शहरातील तसेच शहरालगतच्या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना याव्दारे सूचित करण्यात येते की, रविवार दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शहरामध्ये भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आलेली आहे.
सदर मिरवणुकीमुळे खालील परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे –
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा फुले चौक ते मालोजीराजे पुतळा परिसर.
त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी व वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी, त्या दिवशी होणारा आठवडी बाजार पुढील ठिकाणी भरविण्यात येणार आहे –
गिरवी नाका ते शासकीय विश्रामगृह ते बी.एस.एन.एल. ऑफिस रोड, कामगार वसाहत परिसर.
याची सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी. असे फलटण नगरपालिका मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

हे ही वाचा  “साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा” इंद्रजीत देशमुख यांच्या भेटीने प्रोग्रेसिव्ह संकुलात चैतन्य - संध्या गायकवाड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!