सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटण नगरपरिषदेच्या प्रारूप मतदार यादीवर हरकत दाखल करताना रहिवासी पुरावा जोडणे आवश्यक – मुख्याधिकारी निखिल जाधव

On: November 7, 2025 2:18 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण : फलटण नगरपरिषदेच्या प्रारूप मतदार यादीवर हरकत दाखल करताना नागरिकांनी आपल्या अर्जासोबत स्थळ पाहणीसाठी सक्षम रहिवासी पुरावा जोडणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली असून, सद्यस्थितीत नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे. दाखल झालेल्या हरकतींवर नगरपालिका प्रशासनाकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली जाणार असून, त्यासाठी अर्जदाराने पुरेसा रहिवासी पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

हे ही वाचा  राजे गटाकडून श्रीमंत रामराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण नगरपरिषद निवडणूक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्यापासून सुरू

मुख्याधिकारी जाधव यांनी स्पष्ट केले की, फक्त रहिवासी पुरावा जोडलेल्या हरकतींवरच पुढील कार्यवाही केली जाणार असून, अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.मतदार यादीवरील हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार, दि. १३ ऑक्टोबर असून, नागरिकांनी ही मुदत लक्षात घेऊन आवश्यक कागदपत्रांसह हरकती सादर कराव्यात, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

  मुख्याधिकारी निखिल जाधवांचा अल्टिमेटम: ३१ जानेवारीपर्यंत नळ कनेक्शन नियमित करा

फलटण शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी सन २०२५–२६ या आर्थिक वर्षासह थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी तात्काळ भरून नगरपरिषदेस सहकार्य करावे – मुख्याधिकारी निखिल जाधव

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला फलटण तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; विडणी येथे नागरिकांच्या समस्या जागीच सुटल्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फलटणमधील जाहीर सभेच्या दिवशीच उघड्यावर जुगार! पोलिसांचा कारभार प्रश्नचिन्हात

“वंदे मातरम्”ला दीडशतक पूर्ण, फलटण येथे समूह गीत गायन

पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने सेवेतून बडतर्फ, पोलिस महानिरीक्षकांचे आदेश

error: Content is protected !!