सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

श्रीमंत रामराजेंच्या जुन्या नेत्यांना निवडणुकीत उतरवून मा.खा. रणजीतसिंहांचा डाव यशस्वी होणार का?

On: November 12, 2025 10:05 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण – फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांचे जुने, तीस वर्षांपासून स्थानिक पातळीवर सक्रिय असलेले नेते आता मा. खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्या गटात सामील होताना दिसत आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेकांनी विविध ठिकाणच्या नेत्यांच्या विरोधात भूमिका घेत, मा.खा. रणजितसिंह निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षासाठी निस्वार्थीपणे कार्य केले होते. आता त्याच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा सामना करणे त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षित
असताना, श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांच्या गटातील जुन्या  नेत्यांना आपल्या गटात ओढत त्यांनाच पुन्हा निवडणुकीत संधी देण्याचा मा.खा. रणजितसिंह ना. निंबाळकर आखत असलेला डाव फलटण नगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी किती यशस्वी ठरेल, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली आहे.

हे ही वाचा  फलटण नगरपालिकेत मोठा राजकीय घडामोडींचा थरार; महायुतीचा झेंडा की नवा समीकरणबदल?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

अभयसिंह जगताप यांचा पुन्हा एकदा सुसंस्कृतपणा भावला; पराभवानंतरही निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी आभार मेळावा

राष्ट्रवादीचे चेतन शिंदे फलटण पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या राजे गटासोबत?

सौ.पायल अमोल पवार यांची सांगवी पंचायत समिती गणातून उमेदवारीची पक्षश्रेष्ठींकडे मागणी;महादेव कोळी समाजाला संधी द्या समाजाची आग्रही भूमिका

सह्याद्री भैया कदम यांच्या प्रवेशाने फलटण तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली – मंत्री मकरंद आबा पाटील

सौ. वैशालीताई कांबळे यांना बरड जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी! ;कार्यकर्त्यांची राजे गटाच्या पक्षश्रेष्ठींकडे मागणी

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शिवसेना पक्षाच्यावतीने स्वबळावर लढवा – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

error: Content is protected !!