सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

सौ. वैशालीताई कांबळे यांना बरड जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी! ;कार्यकर्त्यांची राजे गटाच्या पक्षश्रेष्ठींकडे मागणी

On: January 6, 2026 7:47 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण: निंबळक,तालुका फलटण येथे रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी पाच वाजता राजेगटाची   जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात चर्चा संपन्न झाली.

यावेळी राजे गटाच्यावतीने निंबळक येथील. सामाजिक कार्यकर्त्या सौ. वैशालीताई कांबळे यांना बरड जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी करण्यात आली.यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण यांचे ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाला मा.श्री भोजराज नाईक निंबाळकर गव्हर्निंग कौन्सिल सदस्य फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण, मा .श्री. वामनराव यादव माजी सदस्य पंचायत समिती, मा.श्री. दत्तात्रय शिंदे संचालक, श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण, मा. श्री. दादासाहेब कापसे माजीचेअरमन निंबळक विविध कार्यकारी सोसायटी, मा. श्री.धनंजय कदम चेअरमन निंबळक विविध कार्यक्रम सोसायटी, मा श्री. मेघराज मोहनराव नाईक निंबाळकर चेअरमन श्री संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था निंबळक, श्री. शंभूराज नाईक निंबाळकर संचालक मालोजीराजे सहकारी बँक फलटण,निमराज नाईक निंबाळकर,विश्वराज नाईक निंबाळकर,श्री.कृष्णराज नाईक निंबाळकर  श्री. देवानंद कापसे जनरल व्यवस्थापक श्री.संत ज्ञानेश्वर नागरी पतसंस्था निंबळक, मा श्री. रवींद्र भोसले माजी उपसरपंच निंबळक, माननीय श्री.बाबासाहेब गंगावणे माजी प्राचार्य मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण,मा श्री बाबासाहेब ढमाळ , नितीन ननवरे , उदय कापसे, गजानन निंबाळकर, राहुल भोसले, राहुल भोईटे, नितीन भोसले, पुनीत भोसले, रवींद्र भोसले, महेश गाडेकर,जयंत सस्ते,राजाभाऊ चव्हाण,प्रमोद कापसे,अशोक गायकवाडरणजित गायकवाड, मधुकर बनकर, शरद बनकर, संजय बनकर,विलास भोसले, रामभाऊ आडके, यशवंत भोसले, संजय भोसले,समीर गायकवाड,यांची उपस्थिती होती.

हे ही वाचा  सह्याद्री भैया कदम यांच्या प्रवेशाने फलटण तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली – मंत्री मकरंद आबा पाटील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पालकमंत्री शंभूराज देसाईंसोबत सह्याद्री कदम; उपाध्यक्षपदाची शक्यता!

लक्ष्मी विलास येथे यंदा उत्साह नाही; अजित पवारांच्या निधनामुळे श्रीमंत रामराजेंचा वाढदिवस साजरा होणार नाही

अभयसिंह जगताप यांचा पुन्हा एकदा सुसंस्कृतपणा भावला; पराभवानंतरही निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी आभार मेळावा

राष्ट्रवादीचे चेतन शिंदे फलटण पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या राजे गटासोबत?

सौ.पायल अमोल पवार यांची सांगवी पंचायत समिती गणातून उमेदवारीची पक्षश्रेष्ठींकडे मागणी;महादेव कोळी समाजाला संधी द्या समाजाची आग्रही भूमिका

सह्याद्री भैया कदम यांच्या प्रवेशाने फलटण तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली – मंत्री मकरंद आबा पाटील

error: Content is protected !!