सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

पदवीधर मतदार नोंदणीची मुदत वाढली, दहा डिसेंबर पूर्वी ऑनलाइन किंवा ऑफलाइन नोंदणी करावी – तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव

On: November 8, 2025 11:10 AM
Follow Us:

फलटण – पुणे विभाग पदवीधर निवडणूक २०२६ साठी प्रारूप मतदार यादीमधे नाव नोंदणी करण्यासाठी दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत होती. परंतु आता यापुढील टप्प्यात दिनांक १० डिसेंबर २०२५ पर्यंत आपल्याला पदवीधर निवडणूकीसाठी नाव नोंदणी करता येणार आहे. यापूर्वीच्या पदवीधर निवडणुकीसाठी त्यावेळी नावनोंदणी केली असेल किंवा त्यावेळी मतदान जरी केले असेल तरीही येत्या निवडणुकीसाठी पुन्हा नव्याने नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी फलटण तालुक्यातील सर्व पात्र पदवीधर नागरिकांनी १० डिसेंबर २०२५ पूर्वी पदवीधर निवडणूकीसाठी ऑनलाइन अथवा ऑफलाइन नावनोंदणी करावी असे जाहीर आवाहन सर्व सुजाण नागरिकांना तहसील कार्यालय फलटण यांच्यातर्फे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी केले आहे . ऑफलाईन फॉर्म तहसील कार्यालय फलटण नगरपालिका फलटण आणि पंचायत समिती फलटण येथे उपलब्ध आहेत तसेच ऑनलाइन नोंदणीची लिंक https://mahaelection.gov.in ही आहे.

हे ही वाचा  बारामतीहुन येणारा विकास फलटण शहराची हद्द लागताच थांबतोय?

आवश्यक कागदपत्रे :
१. पदवी प्रमाणपत्र (दिनांक १ नोव्हेंबर २०२२ पूर्वी पदवी प्राप्त झाली असणे आवश्यक)
२. ⁠आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र अथवा अन्य शासकीय ओळखपत्र

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

६५ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र प्रवासी वाहतूक चालकांना मिळणार १० हजारांचा सन्मान निधी

फलटण तालुक्यातील महिला व युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

जनसंपर्काची ताकद अन् रोखठोक भूमिकेची ओळख; सुधीर अहिवळे यांचा आज वाढदिवस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राइड एलिट मध्ये सोबत मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर आमदार सचिन पाटील

ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम

पी.एन.जी. गॅस जोडणी व रखडलेल्या कामांवरून तीव्र आंदोलनाचा इशारा;शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार

error: Content is protected !!