सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या महाराजस्व अभियान

On: April 9, 2026 6:21 PM
Follow Us:

फलटण – उद्या शुक्रवार दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी जाधववाडी (फ) येथील सजाई गार्डन मंगल कार्यालयात सकाळी ठीक ११ वाजता “महाराजस्व अभियान” मोठ्या  आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मा. आमदार श्री सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, स्थानिक प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांचे तत्काळ निराकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. सातबारा उतारा, फेरफार नोंदी, वारसा नोंद, जमीन नोंदणी, तसेच इतर महसूल विषयक कामे एकाच ठिकाणी सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी हे अभियान विशेष उपयुक्त ठरणार आहे.
याशिवाय, शासकीय योजनांची माहिती, अर्ज स्वीकृती व मार्गदर्शनही याठिकाणी दिले जाणार आहे. गावातील व परिसरातील नागरिकांनी आपली आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन फलटण तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी केले आहे .

हे ही वाचा  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाळेत संविधान व पत्रकार दिन साजरा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

६५ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र प्रवासी वाहतूक चालकांना मिळणार १० हजारांचा सन्मान निधी

फलटण तालुक्यातील महिला व युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

जनसंपर्काची ताकद अन् रोखठोक भूमिकेची ओळख; सुधीर अहिवळे यांचा आज वाढदिवस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राइड एलिट मध्ये सोबत मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर आमदार सचिन पाटील

ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम

पी.एन.जी. गॅस जोडणी व रखडलेल्या कामांवरून तीव्र आंदोलनाचा इशारा;शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार

error: Content is protected !!