सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त फलटणमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे अभिवादन

On: April 11, 2026 5:31 PM
Follow Us:

फलटण : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची यंदा १९९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून उद्यापासून त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाची सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर फलटण शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य आणि आकर्षक नियोजन करण्यात आले होते.
जयंतीनिमित्त ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी फलटण येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकास भेट देऊन पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. मंत्री गोरे हे दरवर्षी जयंतीनिमित्त फलटणमध्ये येऊन अभिवादन करतात. त्याच परंपरेनुसार यंदाही त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली.
यावेळी फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, तसेच भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय नागरिक आणि जयंती महोत्सव समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा  छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त फलटणच्या या आठवडी बाजारात बदल 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

६५ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र प्रवासी वाहतूक चालकांना मिळणार १० हजारांचा सन्मान निधी

फलटण तालुक्यातील महिला व युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

जनसंपर्काची ताकद अन् रोखठोक भूमिकेची ओळख; सुधीर अहिवळे यांचा आज वाढदिवस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राइड एलिट मध्ये सोबत मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर आमदार सचिन पाटील

ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम

पी.एन.जी. गॅस जोडणी व रखडलेल्या कामांवरून तीव्र आंदोलनाचा इशारा;शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार

error: Content is protected !!