सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

लोकशाही भारत न्यूज नेटवर्कचा टीम विस्तार; जिल्हा व तालुका स्तरावर प्रतिनिधी आवश्यक

On: May 7, 2026 3:57 PM
Follow Us:

लोकशाही भारत न्यूज नेटवर्क १ जून २०२६ पासून अत्याधुनिक न्यूज स्टुडिओसह नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत असून महाराष्ट्रभरातून रिपोर्टर आणि प्रतिनिधी नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक प्रश्न, ताज्या घडामोडी आणि जनतेशी संबंधित बातम्या अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकशाही भारत न्यूज नेटवर्ककडून जिल्हा व तालुका स्तरावर टीम विस्तार करण्यात येत आहे. डिजिटल पत्रकारितेला चालना देत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या देण्यावर नेटवर्कचा भर राहणार आहे.

हे ही वाचा  पत्रकारांसाठी भक्कम आधार :  ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ

मोबाईलद्वारे रिपोर्टिंग आणि स्थानिक बातम्यांचे ज्ञान असलेल्या उत्साही व प्रामाणिक युवकांना प्राधान्य दिले जाणार आहे. डिजिटल न्यूज, स्टुडिओ बुलेटिन, ग्राउंड रिपोर्ट तसेच विशेष मुलाखतींसाठी काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी आपले पूर्ण नाव, गाव / जिल्हा, मोबाईल नंबर आणि पत्रकारिता अनुभव (असल्यास) ही माहिती WhatsApp क्रमांक 9370729808 वर पाठवावी, असे आवाहन लोकशाही भारत न्यूज नेटवर्कच्या वतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!