लोकशाही भारत न्यूजच्या ज्या प्रतिनिधींच्या आयडीची मुदत संपली आहे, अशा सर्व आयडी रद्द करण्यात आल्या आहेत.
सदर आयडीचे नूतनीकरण (Renewal) केल्याशिवाय कोणत्याही प्रतिनिधीस लोकशाही भारत न्यूजच्या वतीने प्रतिनिधी म्हणून काम करण्याचा किंवा कोणतेही अधिकृत प्रतिनिधी अधिकार वापरण्याचा अधिकार राहणार नाही.
तसेच, आयडी रिन्यू केल्याशिवाय आगामी सुरू होणाऱ्या नियमित प्रिंट अंकांमध्येही लोकशाही भारत न्यूजच्या प्रतिनिधी म्हणून काम करता येणार नाही.
सर्व संबंधित प्रतिनिधींनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
🌐 www.lokshahibharat.com
— सागर चव्हाण
संपादक, लोकशाही भारत न्यूज
मुदत संपलेली प्रतिनिधी आयडी रद्द; Renewal शिवाय काम करता येणार नाही
By Team LBNN
On: August 14, 2026 5:06 PM









