सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राइड एलिट मध्ये सोबत मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर आमदार सचिन पाटील

On: July 22, 2026 2:05 PM
Follow Us:

फलटण – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर असून, त्या अनुषंगाने ते फलटणमधील कमिन्स मेगा साईटजवळ असलेल्या प्राईड एलिट हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत .

मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री जयकुमार गोरे, माढ्याचे मा. खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर, आमदार सचिन पाटील, शिवरूपराजे  खर्डेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित आहेत.

हे ही वाचा  फलटणच्या गिरवीचा सुपुत्र विशाल वाघ PSI मध्ये राज्यात प्रथम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!