सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

समता क्रांती विशेषांकासाठी लेख व कवितांचे आवाहन

On: April 3, 2026 11:08 AM
Follow Us:

फलटण : क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ‘लोकशाही भारत न्यूज नेटवर्क’ तर्फे “समता क्रांती” हा विशेषांक दि. १४ एप्रिल २०२६ रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे.
या विशेषांकासाठी सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक तसेच वास्तववादी लेख, प्रेरणादायी कविता,विचारप्रवर्तक विषयांवर लेखन करणाऱ्या लेखक, कवी आणि साहित्यप्रेमींनी आपले स्वलिखित लेख, कविता व इतर साहित्य दि. १० एप्रिल २०२६ पर्यंत पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
समता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचा विचार व्यापक करण्याच्या उद्देशाने हा विशेषांक प्रकाशित केला जात असून, अधिकाधिक लेखकांनी यात सहभाग नोंदवावा.

हे ही वाचा  आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या महाराजस्व अभियान

इच्छुकांनी आपले साहित्य खालील व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवावे: 9370729808 / 9370709351

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

६५ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र प्रवासी वाहतूक चालकांना मिळणार १० हजारांचा सन्मान निधी

फलटण तालुक्यातील महिला व युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

जनसंपर्काची ताकद अन् रोखठोक भूमिकेची ओळख; सुधीर अहिवळे यांचा आज वाढदिवस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राइड एलिट मध्ये सोबत मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर आमदार सचिन पाटील

ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम

पी.एन.जी. गॅस जोडणी व रखडलेल्या कामांवरून तीव्र आंदोलनाचा इशारा;शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार

error: Content is protected !!