सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

पालकमंत्री शंभूराज देसाईंसोबत सह्याद्री कदम; उपाध्यक्षपदाची शक्यता!

On: March 20, 2026 12:04 PM
Follow Us:

सातारा : सातारा जिल्हा परिषदेत आज उपाध्यक्षपदासह विविध सभापती पदांच्या निवडी होत असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना यांच्या आघाडीतून सत्ता स्थापन होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, उपाध्यक्षपदासाठी सह्याद्री चिमणराव कदम यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सह्याद्री कदम यांना आवर्जून आपल्या सोबत जिल्हा परिषदेकडे रवाना होताना घेऊन गेल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या घडामोडीमुळे कदम यांच्या उपाध्यक्षपदाच्या शक्यता अधिक बळकट झाल्याचे मानले जात आहे. तसेच, त्यांची निवड झाल्यास फलटण तालुक्यात शिवसेना पक्षाला मोठे बळ मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हे ही वाचा  फलटण नगरपालिकेत मोठा राजकीय घडामोडींचा थरार; महायुतीचा झेंडा की नवा समीकरणबदल?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!