सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

तमिळनाडूत TVK ची ऐतिहासिक मुसंडी; विजय थलपती मुख्यमंत्रीपदाच्या उंबरठ्यावर

On: May 4, 2026 9:55 PM
Follow Us:

चेन्नई – तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 मध्ये अभिनेता-राजकारणी विजय यांच्या  TVK पक्षाने पहिल्याच निवडणुकीत दमदार कामगिरी करत 109 जागांवर आघाडी घेतली असून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे. याउलट AIADMK ला 64 तर DMK ला 61 जागा मिळाल्या असून प्रस्थापित पक्षांना मोठा धक्का बसला आहे.
तमिळनाडू विधानसभा एकूण 234 जागांची असून सत्तेसाठी 118 जागांचे बहुमत आवश्यक आहे. TVK कडे सध्या 109 जागा असल्याने बहुमतासाठी अजून 9 जागांची गरज आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी आघाडी  निर्णायक ठरणार आहे.
या निकालामुळे राज्याच्या द्रविडी राजकारणात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. विजय यांनी पहिल्याच प्रयत्नात सत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचत नवा राजकीय अध्याय सुरू केला आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री होण्याची शक्यता प्रबळ मानली जात असली, तरी अंतिम निर्णय हा आघाडीच्या गणितावर अवलंबून राहणार आहे.

हे ही वाचा  श्रीमंतांच्या गुगलीने फलटणच्या नगराध्यक्ष पदाचे वजन वाढलं! उमेदवारीच्या स्वप्नाने अनेकांची उडाली झोप!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!