सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

संजय हंसराज लोंढे यांचे निधन

On: April 8, 2026 9:54 AM
Follow Us:

फलटण – येथील संजय हंसराज लोंढे यांचे 8 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 12:30 वाजण्याच्या दरम्यान दुर्मिळ  आजाराने दुःखद निधन झाले. ते फलटण येथील एका खाजगी लाकडी वखारीत काम करत होते. शांत, मनमिळावू आणि स्वच्छ स्वभावामुळे परिसरात त्यांची ओळख होती.

गेल्या दोन महिन्यांपासून ते आजारी होते व मृत्यूशी झुंज देत होते. प्रत्येकाशी आपुलकीने वागणारे आणि कोणाशीही वैर न ठेवणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. पूर्वी ते सोमवार पेठ, फलटण येथे वास्तव्यास होते; मात्र गेल्या काही वर्षांपासून ते कोळकी येथे स्थायिक झाले होते.

हे ही वाचा  निरगुडी गावातील नागरिकांचा संताप ;जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

त्यांच्या निधनाने मित्रपरिवारावर शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारपर्यंत फलटण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

६५ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र प्रवासी वाहतूक चालकांना मिळणार १० हजारांचा सन्मान निधी

फलटण तालुक्यातील महिला व युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

जनसंपर्काची ताकद अन् रोखठोक भूमिकेची ओळख; सुधीर अहिवळे यांचा आज वाढदिवस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राइड एलिट मध्ये सोबत मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर आमदार सचिन पाटील

ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम

पी.एन.जी. गॅस जोडणी व रखडलेल्या कामांवरून तीव्र आंदोलनाचा इशारा;शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार

error: Content is protected !!