सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

निंबळकमध्ये भाजपमध्ये तरुणांची एन्ट्री! रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली, रामसाहेब निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांचा पक्षप्रवेश!

On: October 16, 2026 1:05 PM
Follow Us:

फलटण : रामसाहेब निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली निंबळक येथील तरुणांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

या पक्षप्रवेशामध्ये निंबळक ग्रामपंचायतीचे सदस्य समीर गायकवाड यांच्यासह संदीप बुधनवर, बाळासाहेब रिटे, किरण जाधव, रवी सुतार, राजेंद्र कापसे, संदीप शिंदे, प्रशांत गायकवाड, वैभव गायकवाड, अभिजित निकम, प्रकाश निकम, शिवराज शेठ निकम, सत्यजीत यादव, रोहित पवार, संदीप जगदाळे, शंभुराज पिसाळ, लखन पवार, रोहन साळुंखे, निखिल पिसाळ, यश पिसाळ आणि शंकर मुळीक यांचा समावेश होता.

या पक्षप्रवेशावेळी सुरेंद्रसिंह नाईक निंबाळकर, शिवाजी पिसाळ, संजय कापसे, धनंजय साळुंखे-पाटील आणि अमरसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते.

हे ही वाचा  विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राजाळे सर्कल शाळेला संरक्षक भिंत उभारण्याची मागणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!