सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

दैनिक लोकमतचे फलटण तालुका प्रतिनिधी पत्रकार प्रा.विकास शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

On: March 13, 2026 10:22 PM
Follow Us:

फलटण : दैनिक लोकमतचे फलटण तालुका प्रतिनिधी तसेच भारतीय पत्रकार संघाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. प्रा. विकास शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये सकाळी १०.३० वाजता नगर परिषद शाळा क्रमांक २ व क्रमांक ५ येथे विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे.

हे ही वाचा  नगरपरिषद सभागृहाला व इमारतींना महापुरुषांची नावे हा फलटणच्या इतिहासातील ऐतिहासिक निर्णय  - सनी काकडे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

६५ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र प्रवासी वाहतूक चालकांना मिळणार १० हजारांचा सन्मान निधी

फलटण तालुक्यातील महिला व युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

जनसंपर्काची ताकद अन् रोखठोक भूमिकेची ओळख; सुधीर अहिवळे यांचा आज वाढदिवस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राइड एलिट मध्ये सोबत मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर आमदार सचिन पाटील

ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम

पी.एन.जी. गॅस जोडणी व रखडलेल्या कामांवरून तीव्र आंदोलनाचा इशारा;शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार

error: Content is protected !!