सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

प्रज्वलित करा पणत्या..! – कवी सुशिल गायकवाड

On: March 19, 2026 10:03 PM
Follow Us:

वाचवा वाचवा,मला वाचवा,जन्म देऊनी ही सृष्टी दाखवा
  स्त्री म्हणून जगेन मी..!  होईन वंशाचा दिवा मी..!
लेकरू आवाज देईल आई,भाऊराया म्हणेल मला ताई
    मावशी – काकी होऊनी,आधार देईन क्षणोक्षणी
शिकून घेईन मी शिक्षणाचा गंध,पसरवून टाकेन ज्ञानाचा सुगंध
फुलविन संसार रुपी जीवनातून,संस्कारांची शिदोरी ज्ञानातून
भाचे बोलतील आत्या,आज्जी बनून सांगेन थोरांच्या महत्या
    होईन मी जन्मदाती,नका करू माझी पोटात हत्या
घ्या माझे नाव तुमच्या ओठी,आहे मी सर्वांशी आतुर भेटी
हर एक नात्यांची बांधेन गाठी,नका मारू मला पोटी,
थांबवा ही स्त्री भ्रूण हत्या,प्रज्वलित करा पणत्या
जगण्याचा अधिकार देऊयात,समानतेचा विचार पेरूयात
वाचवा वाचवा,मला वाचवा,जन्म देऊनी ही सृष्टी दाखवा
   स्त्री म्हणून जगेन मी..!  होईन वंशाचा दिवा मी..!

     – कविता लेखन –
– सुशिल गायकवाड (कवी)
     ९५६१३९४३२०.

हे ही वाचा  सातारा रोड जागा प्रकरण ; आमच्या जागेबाबत न्याय न मिळाल्यास हजारोंचा मोर्चा काढणार - रामभाऊ मदने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

६५ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र प्रवासी वाहतूक चालकांना मिळणार १० हजारांचा सन्मान निधी

फलटण तालुक्यातील महिला व युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

जनसंपर्काची ताकद अन् रोखठोक भूमिकेची ओळख; सुधीर अहिवळे यांचा आज वाढदिवस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राइड एलिट मध्ये सोबत मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर आमदार सचिन पाटील

ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम

पी.एन.जी. गॅस जोडणी व रखडलेल्या कामांवरून तीव्र आंदोलनाचा इशारा;शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार

error: Content is protected !!