सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

सातारा झेडपी राडा प्रकरण : पोलीस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर

On: March 30, 2026 10:35 AM
Follow Us:


सातारा : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी  यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, दोशी यांच्या अनुपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. असल्याची माहिती मिळत आहे.
सदर प्रकरणात निवडणुकीच्या दिवशी झालेल्या गोंधळात पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेत पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणी गंभीर दखल घेत कारवाईची गरज व्यक्त केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

हे ही वाचा  ढवळ पाटी परिसरात युवकाचा खून; प्रेमप्रकरणातून वादाचा संशय


कोण आहेत तुषार दोशी?
Tushar Doshi हे महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ IPS अधिकारी असून विविध जिल्ह्यांमध्ये त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. सातारा येथील राडा प्रकरणामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत. यापूर्वी Jalna येथील मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमार प्रकरणातही त्यांचे नाव समोर आले होते..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

६५ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र प्रवासी वाहतूक चालकांना मिळणार १० हजारांचा सन्मान निधी

फलटण तालुक्यातील महिला व युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

जनसंपर्काची ताकद अन् रोखठोक भूमिकेची ओळख; सुधीर अहिवळे यांचा आज वाढदिवस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राइड एलिट मध्ये सोबत मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर आमदार सचिन पाटील

ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम

पी.एन.जी. गॅस जोडणी व रखडलेल्या कामांवरून तीव्र आंदोलनाचा इशारा;शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार

error: Content is protected !!