सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

संस्था व व्यक्तींना पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

On: May 12, 2026 5:13 PM
Follow Us:

सातारा – जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्ह्यातील दलित, मागास स्त्रिया व उपेक्षित कष्टकरी वर्गासाठी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना प्रोत्साहनात्मक पुरस्कार देण्यात येणार आहेत.

इच्छुक संस्था व व्यक्तींनी आपले प्रस्ताव 31 मे पर्यंत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद सातारा यांच्या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अर्जाचे नमुने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयात उपलब्ध असून अर्जदारांकडे पोलीस व्हेरिफिकेशन असणे आवश्यक आहे. प्राप्त प्रस्तावांची छाननी जिल्हा निवड समितीमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिस नायकवडी यांनी दिली आहे .

हे ही वाचा  महात्मा फुले जयंतीनिमित्त समता परिषद सातारा यांच्या वतीने फलटणमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!