फलटण : नुकतेच इयत्ता १० वी व १२ वी चे निकाल जाहीर झाले असून विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी विविध शैक्षणिक दाखल्यांची आवश्यकता भासत आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी “Sai.OnlineShop” व महा ई सेवा केंद्र फलटण तर्फे विविध शैक्षणिक व महसूल विभागाशी संबंधित सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
शाळा, कॉलेज प्रवेशासाठी लागणारे दाखले, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला तसेच महसूल विभागाशी संबंधित विविध कामांसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती “Sai.OnlineShop”च्या अधिकृत Instagram पेजवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तरी नागरिकांनी अधिक माहितीसाठी व सेवांचा लाभ घेण्यासाठी खालील Instagram पेजला follow करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Instagram : @sai.onlineshop
साई ऑनलाईन शॉप व महा ई सेवा केंद्र फलटणच्या माध्यमातून शैक्षणिक व महसूल विभागाशी संबंधित सेवांची माहिती
By Team LBNN
On: May 17, 2026 9:57 PM












