सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोग अध्यक्षपदासाठी अॅड. रूपाली ठोंबरे पाटील आघाडीवर

On: March 21, 2026 6:59 PM
Follow Us:

पुणे – कॅप्टन खरात प्रकरणानंतर रूपाली चाकणकर यांना आपल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. कॅप्टन खरात यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा मागितल्याचे समजते.
यानंतर चाकणकर यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सादर केला. पुढे उपमुख्यमंत्री पवार यांनी हा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पुढील कारवाईसाठी पाठवला आहे.
रूपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून नियुक्त झालेल्या असल्यामुळे, या पदावर पुन्हा त्याच पक्षाच्या एखाद्या महिला नेत्याची नियुक्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य नावांमध्ये अॅड. रूपाली ठोंबरे पाटील यांचा विचार होऊ शकतो, तसेच अन्य महिला नेत्यांचीही चर्चा सुरू आहे.
दरम्यान, नव्या अध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत आयोगाच्या सदस्य सचिवांकडे किंवा एखाद्या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याकडे तात्पुरता कार्यभार सोपवला जाण्याची शक्यता आहे.
रूपाली चाकणकर यांनी सुमारे साडेचार वर्षे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिले. अखेर 20 मार्च 2026 रोजी त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला

हे ही वाचा  राजर्षी छत्रपती शाहू महाराज : सामाजिक न्याय, समता आणि लोककल्याणाचे महान शिल्पकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

फलटण तालुक्यातीलघरकुल योजनेतील पात्रतेवर प्रश्नचिन्ह; जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

प्रा. रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज : सामाजिक न्याय, समता आणि लोककल्याणाचे महान शिल्पकार

प्रा. करिष्मा मुलाणी – प्रा. श्रेयस कांबळे यांचा सत्यशोधक पद्धतीने अंतरधर्मीय विवाह

क्रांतीसुर्य महात्मा फुले व सावित्रीमाईंच्या कार्यावर आधारित एप्रिलला फलटणमध्ये निबंध स्पर्धा; ३१ मार्चपर्यंत नोंदणी आवश्यक

जेष्ठ नागरिक संघ, फलटण यांच्या वतीने आदर्श माता, आदर्श पिता आणि तेजस्विनी पुरस्कारांचे वितरण

error: Content is protected !!