सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

लोकशाही भारत न्यूज नेटवर्कला वृत्तपत्रासाठी प्रतिनिधी हवेत

On: April 6, 2026 9:31 PM
Follow Us:

मुंबई – लोकशाही भारत न्यूज नेटवर्क (YouTube न्यूज चॅनेल व प्रिंट मीडिया) साठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा, तालुका व शहर स्तरावर प्रतिनिधी / वार्ताहार नेमण्यात येत आहेत. पत्रकारिता क्षेत्रात काम करण्याची आवड असलेल्या युवक-युवतींसाठी ही सुवर्णसंधी आहे.
पदे :
• जिल्हा प्रतिनिधी
• तालुका प्रतिनिधी
• शहर प्रतिनिधी
• वार्ताहार
अर्हता :
• किमान शिक्षण – बारावी / पदवी (पत्रकारिता पदवी असल्यास प्राधान्य)
• मोबाईलवर फोटो व व्हिडिओ शूट करण्याचे ज्ञान
• सामाजिक व राजकीय घडामोडींमध्ये रस
• प्रामाणिकपणा व जबाबदारीची जाणीव
कामाचे स्वरूप :
• स्थानिक बातम्या, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्यक्रमांचे कव्हरेज
• फोटो, व्हिडिओ व बातम्या वेळेवर पाठवणे
• स्थानिक घडामोडींची माहिती देणे
काम करणाऱ्या व्यक्तींसाठी विशेष संधी :
• नोकरी किंवा व्यवसाय करत असलेले व्यक्ती अर्धवेळ (Part-time) वार्ताहर म्हणून काम करू शकतात.
• आपल्या मोकळ्या वेळेत स्थानिक बातम्या, फोटो व व्हिडिओ पाठवू शकतात.

सुविधा :
• अधिकृत ओळखपत्र (ID Card)
• प्रेस कार्ड
• उत्कृष्ट कामगिरीसाठी मानधन / कमिशन
📞 संपर्क :
लोकशाही भारत न्यूज नेटवर्क
इच्छुक उमेदवारांची लवकरच थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
खालील व्हाट्सअप क्रमांकावर आपला बायोडाटा पाठवा

हे ही वाचा  धोक्यात असणारा पत्रकारितेचा धर्म वाचवा : संदीप काळे

9370729808

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!