सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

दुःखद वार्ता|बाळू एकनाथ अवघडे यांचे निधन

On: May 1, 2026 9:12 PM
Follow Us:

लोणंद  – तांबवे येथील रहिवासी बाळू एकनाथ अवघडे यांचे आज दि. १ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजता पुणे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्यावर ससून सर्वोपचार रुग्णालय येथे उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान शरीराने साथ न दिल्याने त्यांची प्राणज्योत मावळली.
त्यांच्यावर दुपारी तांबवे येथील गावी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता सावडणे विधी पार पडणार आहे.
त्यांच्या निधनाने अवघडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे।

हे ही वाचा  फलटणमधील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शहरावर शोककळा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!