सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

दैनिक सकाळचे पत्रकार अमोल पवार यांना ‘राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार 2026’ जाहीर

On: May 27, 2026 9:20 PM
Follow Us:

फलटण : दैनिक सकाळचे राजाळे प्रतिनिधी पत्रकार प्रा. अमोल विठ्ठल पवार (फलटण) यांना महालक्ष्मी आधार फाउंडेशन आयोजित भारतीय संविधान जनजागृती अभियान अंतर्गत “राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार 2026” जाहीर झाला आहे.

समाजातील उत्कृष्ट पत्रकारिता आणि सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात येत असल्याची माहिती महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा शेलार यांनी दिली.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विविध क्षेत्रांतून प्रा. अमोल पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हे ही वाचा  सामाजिक बांधिलकी जपणारे प्रा.विकास शिंदेसमाजाभिमुख निर्भीड पत्रकार, लेखक, कवी आणि चळवळींचे मार्गदर्शक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!