फलटण : पंढरपूर दौऱ्यानिमित्त फलटण तालुक्यातील आसू फाट्यावर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, विविध स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या स्वागतासाठी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आसू फाट्यावर आमदार सचिन पाटील यांच्याकडून स्वागत
By Team LBNN
On: July 4, 2026 5:48 PM











