सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

छत्रपती शिवाजी वाचनालय वेळेत सुरू होत नाही; वाचकांची नाराजी

On: April 10, 2026 8:49 AM
Follow Us:

फलटण – फलटण येथील छत्रपती शिवाजी वाचनालय हे दिलेल्या वेळेनुसार सकाळी सुरू होत नसल्यामुळे वाचकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नियमित अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थी व वाचकांना  ताटकळत थांबावे लागत आहे.
वाचनालयाच्या बाहेर लावलेल्या वेळापत्रकानुसार सकाळी सुरू होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात उशिरा उघडले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन वेळेचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हे ही वाचा  फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

मातंग विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे नि:शुल्क पूर्व प्रशिक्षण; २३ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आसू फाट्यावर आमदार सचिन पाटील यांच्याकडून स्वागत

साताऱ्यात 14 ते 15 मे रोजी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा; प्रशासनाच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

निखिल पिंगळे साताऱ्याचे नवीन पोलीस अधीक्षक; तुषार दोशी यांची बदली

फलटणमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल समाधान शिबीर’ : मार्चमध्ये मंडळनिहाय विशेष शिबिरे, नागरिकांनी घ्यावा लाभ: तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव

  मुख्याधिकारी निखिल जाधवांचा अल्टिमेटम: ३१ जानेवारीपर्यंत नळ कनेक्शन नियमित करा

error: Content is protected !!