सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

पत्रकारितेची आवड आहे? लोकशाही भारत न्यूजसोबत काम करण्याची संधी

On: August 13, 2026 1:33 PM
Follow Us:

नियुक्तीसाठी कोणतीही फी नाही; पात्रता व कार्यक्षमता तपासून संधी, उत्कृष्ट कामगिरीला पदोन्नतीची संधी

लोकशाही भारत न्यूजच्या विस्तारासाठी विविध जिल्हे, तालुके आणि शहरांमध्ये विविध पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत.

पत्रकारिता क्षेत्रात काम करण्याची आवड, स्थानिक घडामोडींची जाण, बातमी संकलन, मुलाखत घेण्याची क्षमता तसेच डिजिटल माध्यमासाठी व्हिडिओ व बातम्या तयार करण्याची आवड असलेल्या इच्छुकांना लोकशाही भारत न्यूजसोबत काम करण्याची संधी उपलब्ध आहे.

उपलब्ध पदे
संपादकीय व वृत्तांकन विभाग

– कार्यकारी संपादक
– सहसंपादक
– वृत्त संपादक
– उपसंपादक
– विशेष प्रतिनिधी
– जिल्हा संपादक
– जिल्हा प्रतिनिधी
– विभागीय प्रतिनिधी
– तालुका प्रतिनिधी
– शहर प्रतिनिधी
– ग्रामीण प्रतिनिधी
– वरिष्ठ वार्ताहर
– वार्ताहर

डिजिटल व मल्टिमीडिया विभाग

– डिजिटल संपादक
– डिजिटल कंटेंट रायटर
– सोशल मीडिया प्रतिनिधी
– व्हिडिओ जर्नलिस्ट
– व्हिडिओ रिपोर्टर
– फोटो जर्नलिस्ट

सध्या सोलापूर, सांगली, सातारा, पुणे आणि मुंबई या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात येत असून, महाराष्ट्रातील इतर जिल्हे व तालुक्यांमध्येही आवश्यकतेनुसार नियुक्त्या करण्यात येणार आहेत.

राजकारण, प्रशासन, सामाजिक प्रश्न, शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, व्यापार, गुन्हेगारी, सांस्कृतिक घडामोडी आणि स्थानिक प्रश्नांवर बातम्या, मुलाखती व डिजिटल व्हिडिओ रिपोर्ट तयार करण्यासाठी प्रतिनिधी नियुक्त केले जाणार आहेत.

महत्त्वाची सूचना:नियुक्तीसाठी कोणतीही फी किंवा शुल्क आकारले जाणार नाही.

मात्र प्रत्येक इच्छुक उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, अनुभव, लेखन कौशल्य, बातमी संकलन व वृत्तांकन क्षमता, स्थानिक क्षेत्राची माहिती आणि काम करण्याची क्षमता तपासल्यानंतरच नियुक्ती करण्यात येईल.

संस्थेत काम करताना प्रतिनिधींची कार्यक्षमता, कामाची गुणवत्ता, सातत्य, जबाबदारी आणि संस्थेतील योगदान यांचा विचार करून पदोन्नतीची संधी दिली जाईल. चांगली कामगिरी करणाऱ्या प्रतिनिधींना भविष्यात अधिक जबाबदारीच्या वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी मिळू शकते.

इच्छुकांनी संपर्क साधावा

श्री. सागर चव्हाण
संपादक, लोकशाही भारत न्यूज
📲 WhatsApp : 9370729808

📺 डिजिटल चॅनेल:
https://youtube.com/@lokshahibharatnewsnetwork?si=1xE7J1JfWsgWHJqh

🌐 अधिकृत वेबसाईट:
www.lokshahibharat.com

📱 WhatsApp Channel:
https://whatsapp.com/channel/0029VaUwvvc3GJOv4RgTU11d

लोकशाही भारत न्यूज
जनतेचा आवाज • लोकशाहीचा विश्वास

हे ही वाचा  लोकशाही भारत न्यूज नेटवर्कचा टीम विस्तार; जिल्हा व तालुका स्तरावर प्रतिनिधी आवश्यक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!