सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

इंजिनिअरिंग युनिव्हर्स एज्युकेशन इन्स्टिटयूटला राज्यस्तरीय ‘सह्याद्रीरत्न’ पुरस्कार

On: November 7, 2025 2:16 PM
Follow Us:

फलटण : इंजिनिअरिंग युनिव्हर्स एज्युकेशन इन्स्टिटयूट या शैक्षणिक संस्थेला राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न सर्वोत्तम शैक्षणिक संस्था हा पुरस्कार थोर शास्त्रज्ञ डॉ. निता जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा सन्मान टॅलेंट कट्टाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

गेल्या पाच वर्षांपासून या संस्थेमार्फत ‘कमवा आणि शिका’ या उपक्रमांतर्गत नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट आणि इंजिनिअरिंग या शाखांमध्ये शिक्षण दिले जाते. उच्च शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात लागणारी फी परवडत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अपूर्ण राहते. परंतु संस्थेचे अध्यक्ष श्री. अक्षय अब्दागिरे सर यांच्या दूरदृष्टीमुळे अशा विद्यार्थ्यांसाठी काम करत-करत शिक्षण घेण्याची आणि कमी फीमध्ये उच्च शिक्षण पूर्ण करण्याची सोय करण्यात आली आहे.

हे ही वाचा  राजर्षी छत्रपती शाहू महाराज : सामाजिक न्याय, समता आणि लोककल्याणाचे महान शिल्पकार

संस्थेच्या या अभिनव कार्याचा गौरव म्हणून सह्याद्रीरत्न पुरस्कार देण्यात आला. संस्थेच्या वतीने हा पुरस्कार श्री. प्रवीण अब्दागिरे सर, श्री.प्रशांत शिंदे सर यांनी स्वीकारला. या प्रसंगी किरण पोंदकुले, विराज क्षीरसागर, तसेच टॅलेंट कट्टाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपक जाधव सर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

राजर्षी छत्रपती शाहू महाराज : सामाजिक न्याय, समता आणि लोककल्याणाचे महान शिल्पकार

प्रा. करिष्मा मुलाणी – प्रा. श्रेयस कांबळे यांचा सत्यशोधक पद्धतीने अंतरधर्मीय विवाह

रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोग अध्यक्षपदासाठी अॅड. रूपाली ठोंबरे पाटील आघाडीवर

क्रांतीसुर्य महात्मा फुले व सावित्रीमाईंच्या कार्यावर आधारित एप्रिलला फलटणमध्ये निबंध स्पर्धा; ३१ मार्चपर्यंत नोंदणी आवश्यक

जेष्ठ नागरिक संघ, फलटण यांच्या वतीने आदर्श माता, आदर्श पिता आणि तेजस्विनी पुरस्कारांचे वितरण

भारतीय पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना फलटण येथे अभिवादन

error: Content is protected !!