सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आसू फाट्यावर आमदार सचिन पाटील यांच्याकडून स्वागत

On: July 4, 2026 5:48 PM
Follow Us:

फलटण : पंढरपूर दौऱ्यानिमित्त फलटण तालुक्यातील आसू फाट्यावर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, विविध स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या स्वागतासाठी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

हे ही वाचा  साताऱ्यात 14 ते 15 मे रोजी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा; प्रशासनाच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!