सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटण शहरात फुड डिलिव्हरीसाठी डिलिव्हरी पार्टनर पाहिजेत !

On: May 17, 2026 1:37 PM
Follow Us:

फलटण: शहरातील युवकांसाठी रोजगाराची उत्तम संधी उपलब्ध झाली असून, लोकप्रिय फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Yumma! ने डिलिव्हरी पार्टनरसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनीकडून फुल-टाईम तसेच पार्ट-टाईम दोन्ही प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कंपनीच्या माहितीनुसार, दरमहा ₹10,000 पगारासोबत पेट्रोल अलाउन्स देखील देण्यात येणार आहे. कामाची वेळ सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत राहणार असून, विद्यार्थ्यांसाठी आणि अतिरिक्त उत्पन्न शोधणाऱ्या युवकांसाठी पार्ट-टाईम जॉबची सुविधा देखील उपलब्ध आहे.

हे ही वाचा  डॉ. संपदा मुंडे आत्महत्येचा तपास फास्टट्रॅक पद्धतीने करावा फलटण डॉक्टर असोसिएशनची मागणी

Yumma! हे फूड डिलिव्हरी क्षेत्रातील वेगाने वाढणारे स्टार्टअप असून, ग्राहकांना जलद आणि विश्वासार्ह सेवा देण्यावर कंपनीचा भर आहे.

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी 9607181650 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा शॉप नं. ०४, मोनिता आर्केड, पृथ्वी चौक, फलटण येथे भेट द्यावी.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!