सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

जायंटस ग्रुपतर्फे अमृत महोत्सवी वर्षपूर्ती करणाऱ्या ज्येष्ठांचा सन्मान

On: November 15, 2025 8:24 PM
Follow Us:

फलटण – फलटण येथील जायंटस ग्रुपतर्फे त्यांच्या वार्षिक कौन्सिल मिटिंगच्या निमित्ताने वयाची अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांसह शहरातील मान्यवरांचा गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात प्राचार्य अरविंद निकम, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, विठ्ठलराव माने, उदय शहा, पोटे साहेब, शामराव निकम यांसारख्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

हे ही वाचा  सुरेश शिंदे यांच्या सत्याचा आसूड ला नारायण सुर्वे 'साहित्य पुरस्कार

याचबरोबर लोणंदचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय शिवदे यांचाही विशेष सन्मान सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
वार्षिक कौन्सिल मिटिंगसोबत ज्येष्ठांचा सन्मान करण्याची ही उपक्रमशील संकल्पना उपस्थित मान्यवर आणि सभासदांकडून विशेष प्रशंसनीय ठरली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

प्रा. करिष्मा मुलाणी – प्रा. श्रेयस कांबळे यांचा सत्यशोधक पद्धतीने अंतरधर्मीय विवाह

रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोग अध्यक्षपदासाठी अॅड. रूपाली ठोंबरे पाटील आघाडीवर

क्रांतीसुर्य महात्मा फुले व सावित्रीमाईंच्या कार्यावर आधारित एप्रिलला फलटणमध्ये निबंध स्पर्धा; ३१ मार्चपर्यंत नोंदणी आवश्यक

जेष्ठ नागरिक संघ, फलटण यांच्या वतीने आदर्श माता, आदर्श पिता आणि तेजस्विनी पुरस्कारांचे वितरण

भारतीय पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना फलटण येथे अभिवादन

“सत्याचा आसुड” शेतकऱ्यांच्या वेदनेचे व  संघर्षाचे बीज
: डॉ. वसंत काटे प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट अमेरिका

error: Content is protected !!