लोणंद – तांबवे येथील रहिवासी बाळू एकनाथ अवघडे यांचे आज दि. १ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजता पुणे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्यावर ससून सर्वोपचार रुग्णालय येथे उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान शरीराने साथ न दिल्याने त्यांची प्राणज्योत मावळली.
त्यांच्यावर दुपारी तांबवे येथील गावी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता सावडणे विधी पार पडणार आहे.
त्यांच्या निधनाने अवघडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे।
दुःखद वार्ता|बाळू एकनाथ अवघडे यांचे निधन
By Team LBNN
On: May 1, 2026 9:12 PM







