सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळा २०२६ चे वेळापत्रक जाहीर

On: May 17, 2026 3:35 PM
Follow Us:

आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळा २०२६ चे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदाचा पालखी सोहळा बुधवार, ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान करणार असून गुरुवार, २४ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दाखल होणार आहे.

यानंतर परतीचा पालखी प्रवास बुधवार, २९ जुलै २०२६ पासून सुरू होऊन रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी आळंदी येथे समाप्त होणार आहे.

पालखी सोहळ्यादरम्यान पुणे, सासवड, जेजुरी, फलटण, बारड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, वाखरी आदी ठिकाणी मुक्काम होणार आहेत. वारकरी भक्तांसाठी सकाळचे विसावे, दुपारचे विसावे आणि रात्रीच्या मुक्कामाचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

हे ही वाचा  बकरी ईद निमित्त कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क - डीवायएसपी विशाल खांबे

फलटण येथे शुक्रवार, १७ जुलै २०२६ रोजी पालखी सोहळ्याचा मुक्काम राहणार असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. तसेच परतीच्या प्रवासात शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी पुन्हा फलटणमध्ये मुक्काम होणार आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदी यांच्या वतीने पालखी सोहळ्याच्या नियोजनाची तयारी सुरू करण्यात आली असून लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

बाप्पा कुठे हरवला?
गर्दीत, दिखाव्यात की आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर?

घरगुती गणपती स्थापना सोहळ्याचे फोटो पाठवा; दिवाळी विशेषांकात नाव-पत्त्यासह प्रसिद्धी

गणेशमूर्ती विक्रीसाठी स्टॉलची जागा निश्चित; १३ सप्टेंबरचा आठवडी बाजार नव्या ठिकाणी

आरडी ग्रुप फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवाला डबल महाराष्ट्र केसरीसह साताऱ्याचे पालकमंत्री उपस्थिती लावणार?

संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या ७३१ व्या पुण्यतिथीनिमित्त फलटणमध्ये रथयात्रेचा शुभारंभ

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा: १७ व १८ जुलैसाठी वाहतूक मार्गात मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

error: Content is protected !!