सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

श्रीमंत रामराजे शिवधनुष्यबाणाने निशाणा साधणार?

On: November 15, 2025 1:16 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण – महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर हे विरोधकांचा शिवधनुष्यबाणाने फलटण नगरपालिका निवडणुकीत सामना करणार, अशी चर्चा सध्या फलटण तालुक्यात जोरदार सुरू आहे. दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात त्यांनी शिवसेनाप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची ठाण्यामध्ये भेट घेतली असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.

मुंबई दौरा आटोपून आल्यानंतर कालच्या आयोजित कार्यक्रमांमध्ये श्रीमंत रामराजे आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र तसे न होता त्यांनी संयमी भूमिका ठेवत राजे गटाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरु ठेवली आहे. फलटण नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या ‘एबी फॉर्म’वर निवडणूक लढवायची का?, की आधी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश करायचा? याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे समजते.

दरम्यान, आज-उद्या राजे गटाची भूमिका स्पष्ट होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

हे ही वाचा  नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी चेतन शिंदेंकडून समशेरसिंह यांची घोड्यावरून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पालकमंत्री शंभूराज देसाईंसोबत सह्याद्री कदम; उपाध्यक्षपदाची शक्यता!

लक्ष्मी विलास येथे यंदा उत्साह नाही; अजित पवारांच्या निधनामुळे श्रीमंत रामराजेंचा वाढदिवस साजरा होणार नाही

अभयसिंह जगताप यांचा पुन्हा एकदा सुसंस्कृतपणा भावला; पराभवानंतरही निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी आभार मेळावा

राष्ट्रवादीचे चेतन शिंदे फलटण पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या राजे गटासोबत?

सौ.पायल अमोल पवार यांची सांगवी पंचायत समिती गणातून उमेदवारीची पक्षश्रेष्ठींकडे मागणी;महादेव कोळी समाजाला संधी द्या समाजाची आग्रही भूमिका

सह्याद्री भैया कदम यांच्या प्रवेशाने फलटण तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली – मंत्री मकरंद आबा पाटील

error: Content is protected !!