सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटणमध्ये वेस्टर्न इंडिया कॅन्सर केअर, पुणे (WICC) तर्फे कर्करोग विभागाची ओपीडी सेवा

On: September 15, 2026 5:48 PM
Follow Us:

फलटण : कर्करोगाच्या रुग्णांना तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला व उपचाराची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावी, यासाठी वेस्टर्न इंडिया कॅन्सर केअर, पुणे (WICC) यांच्या कर्करोग विभागातर्फे फलटण येथे विशेष ओपीडी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या ओपीडी सेवेमध्ये डॉ. अनूप ताम्हणकर, डॉ. सानिका कुलकर्णी-दोशी , डॉ. इंद्रजीत यादव आणि डॉ. जॉर्जिना ढालवाले रुग्णांना वैद्यकीय सल्ला देणार आहेत.

सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ओपीडी सेवा उपलब्ध राहणार आहे.

फलटण येथील लोकमान्य नर्सिंग होम आणि लाईफ लाईन  हॉस्पिटल येथे ओपीडीची सुविधा उपलब्ध आहे. तसेच लाईफ लाईन  हॉस्पिटल येथे MJPJAY शासकीय योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कर्करोगासंबंधी तपासणी, तज्ज्ञांचा सल्ला व पुढील उपचारासाठी रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9890361070

हे ही वाचा  तुकाराम मुंडे यांचा मोठा प्रहार; निकृष्ट तूप, बनावट खवा आणि रासायनिक फळांवर FDA ची धडक कारवाई - सातारा जिल्ह्यातही होणार का अशीच मोहीम?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

तरुणांमध्येही वाढतोय कॅन्सरचा धोका? शरीराच्या या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका!

फक्त ₹11 ची वस्तू ₹325 ला! रुग्णालयाच्या बिलात नेमकं काय चाललंय? रुग्णांची होणारी ही पिळवणूक कधी थांबेल?

आपली फलटण मॅरेथॉन २०२६ : दशकपूर्ती वर्षात २५ ऑक्टोबरला फलटण धावणार; ७५० हून अधिक रुग्णांची विशेष वॉकॅथॉन

लोकमान्य मेडिकल फाउंडेशनतर्फे 21 जून रोजी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

कच्ची फळे रसायनांनी पिकवण्याच्या प्रकारांमुळे आरोग्य धोक्यात; साताऱ्यात FDA च्या धडक कारवाईची गरज

तुकाराम मुंडे यांचा मोठा प्रहार; निकृष्ट तूप, बनावट खवा आणि रासायनिक फळांवर FDA ची धडक कारवाई – सातारा जिल्ह्यातही होणार का अशीच मोहीम?

error: Content is protected !!