सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटण–पंढरपूर रेल्वे प्रकल्पासाठी चौपट नुकसानभरपाईची मागणी – मा. खा. रणजितसिंह ना. निंबाळकर

On: September 18, 2026 4:46 PM
Follow Us:

पंढरपूर : ब्रिटिशकालीन फलटण–पंढरपूर बहुचर्चित रेल्वे प्रकल्पाच्या अनुषंगाने पंढरपूर येथे आमदार सचिन पाटील व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थित महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा उपस्थित करत केंद्रीय रेल्वेमंत्री ना. श्री. अश्विनी वैष्णव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना चालू बाजारभावाच्या तब्बल चौपट दराने नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली असून, यावर रेल्वेमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात येत आहे . फलटण–पंढरपूर नवीन रेल्वे मार्गाचा १०९ किलोमीटरचा सर्व्हे पूर्ण होऊन डीपीआर तयार झाल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने एप्रिल २०२६ मध्ये दिली आहे.

बैठकीस सातारा जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील, सोलापूर जिल्हाधिकारी श्री. एस. कार्तिकयन, प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. श्री. अभिजित जाधव, श्री. शिवरूपराजे खर्डेकर,  श्री. अमरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह विविध शासकीय अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.

हे ही वाचा  फलटणमध्ये हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई; १३ घरगुती गॅस सिलेंडर जप्त

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

आळंदीत इंद्रायणीला महापूर; प्रशासनाचे वारकरी-भाविकांना सध्या आळंदीत न येण्याचे आवाहन

अतिमुसळधार पावसाचा इशारा; सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी

पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत प्रसारमाध्यमांना ठेवले दूर प्रशासनाला प्रसारमाध्यमांची एलर्जी ?

फलटण शहरातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमितीकरणासाठी अर्ज प्रक्रिया सुरू – मुख्याधिकारी निखिल जाधव

लोकशाही भारतच्या वृत्ताची दखल; सातारा सिव्हिल हॉस्पिटलच्या जन्म-मृत्यू विभागात तीन नवीन पंखे

आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष श्री समशेरसिंह ना. निंबाळकर यांच्या हस्ते दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत महिला बचत गटांना लाखोंची मदत; प्रधानमंत्री आवास योजनेतील ३५ लाभार्थ्यांना अर्थसहाय्य धनादेशांचे वाटप

error: Content is protected !!