सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

भारतीय पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना फलटण येथे अभिवादन

On: January 10, 2026 5:32 PM
Follow Us:

फलटणफलटण येथील बाळशास्त्री जांभेकर विद्यालयात मराठी  पत्रकार दिन व ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती भारतीय पत्रकार संघाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय पत्रकार संघाचे उपजिल्हा अध्यक्ष विकास शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी.ते म्हणाले की, मराठी पत्रकारितेची पायाभरणी करणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान अतुलनीय असून त्यांच्या विचारांचा आजच्या पत्रकारितेला मोठा आधार आहे. तसेच आदरणीय रविंद्र बेडकिहाळ सर यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्यावर मोठ्या प्रमाणावर अभ्यासपूर्ण लिखाण केल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप जाधव, उपजिल्हा अध्यक्ष विकास शिंदे, राजकुमार बोंद्रे, आप्पासाहेब तांबे, तालुका अध्यक्ष राजकुमार काकडे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत आहिवळे, सचिव अमोल  पवार, सहसचिव गणेश भोईटे, संघटक प्रशांत सोनवणे, जुबेर कोतवाल, सुहास इतराज, नरेश सस्ते,मुख्याध्यापक भिवा जगताप सर, अरुण खरात सर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होता.

हे ही वाचा  मराठी पत्रकार दिन - आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण वृत्तपत्र

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

फलटण तालुक्यातीलघरकुल योजनेतील पात्रतेवर प्रश्नचिन्ह; जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

प्रा. रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज : सामाजिक न्याय, समता आणि लोककल्याणाचे महान शिल्पकार

प्रा. करिष्मा मुलाणी – प्रा. श्रेयस कांबळे यांचा सत्यशोधक पद्धतीने अंतरधर्मीय विवाह

रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोग अध्यक्षपदासाठी अॅड. रूपाली ठोंबरे पाटील आघाडीवर

क्रांतीसुर्य महात्मा फुले व सावित्रीमाईंच्या कार्यावर आधारित एप्रिलला फलटणमध्ये निबंध स्पर्धा; ३१ मार्चपर्यंत नोंदणी आवश्यक

error: Content is protected !!