सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

इंग्रजीची भीती दूर करा ; आजच प्रवेश निश्चित करा
Nobel spoken English Academy Phaltan

On: May 15, 2026 4:19 PM
Follow Us:

लाईफटाईम मेंबरशिपसह नोबेल स्पोकन इंग्लिश अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू


फलटण : आजच्या स्पर्धात्मक युगात इंग्रजी भाषेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून विद्यार्थ्यांसह युवक-युवतींमध्ये स्पोकन इंग्लिश शिकण्याकडे मोठा कल दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर फलटण येथील “Nobel Spoken English Academy” मार्फत विविध स्पोकन इंग्लिश कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, व्यक्तिमत्त्व विकास घडवणे तसेच प्रभावी इंग्रजी संभाषण कौशल्य विकसित करण्यावर विशेष भर दिला जात आहे. प्रशिक्षित ट्रेनर्समार्फत प्रात्यक्षिक स्वरूपात प्रशिक्षण दिले जात असून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रोजेक्टरद्वारे शिक्षण दिले जाते.

संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी लाईफटाईम मेंबरशिपची विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली असून यशस्वी करिअरसाठी विविध विशेष कोर्सेस राबवले जात आहेत. “मराठी बोलता येतंय ना? मग इंग्रजी नक्कीच बोलाल” या संकल्पनेवर आधारित प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण होत आहे.

नोबेल स्पोकन इंग्लिश अकॅडमी ही वरद प्लाझा, बारामती बँक जवळ, नारळी बाग, फलटण येथे कार्यरत असून इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

📞 संपर्क : 8605922406 / 8421600636

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!