सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

सुरेश शिंदे यांच्या सत्याचा आसूड ला नारायण सुर्वे ‘साहित्य पुरस्कार

On: November 7, 2025 2:20 PM
Follow Us:

फलटण : ग्रामीण वास्तववादी साहित्यिक ‘सर्ज्या’कार श्री. सुरेश शिंदे यांच्या ‘सत्याचा आसूड’ या कादंबरीला कवी नारायण सुर्वे ‘साहित्य पुरस्कार’ जाहीर झाला असून नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त १५ ऑक्टोबर २०२५ रोजी नाशिक येथे होणाऱ्या साहित्य संम्मेलनात या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते व ज्येष्ठ साहित्यिक मा. उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या साहित्य संम्मेलनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे करणार आहेत. या पुरस्काराचे स्वरुप १०,००० रोख, स्मृती चिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे. सत्याचा आसूड या कादंबरीला ज्येष्ठ समिक्षक प्रा. रणधीर शिंदे यांची विवेचक प्रस्तावना लाभली आहे.

हे ही वाचा  सोमवार पेठेतील एक संघर्ष : युवा कार्यकर्ता मंगेश आवळे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

फलटण तालुक्यातीलघरकुल योजनेतील पात्रतेवर प्रश्नचिन्ह; जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

प्रा. रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज : सामाजिक न्याय, समता आणि लोककल्याणाचे महान शिल्पकार

प्रा. करिष्मा मुलाणी – प्रा. श्रेयस कांबळे यांचा सत्यशोधक पद्धतीने अंतरधर्मीय विवाह

रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोग अध्यक्षपदासाठी अॅड. रूपाली ठोंबरे पाटील आघाडीवर

क्रांतीसुर्य महात्मा फुले व सावित्रीमाईंच्या कार्यावर आधारित एप्रिलला फलटणमध्ये निबंध स्पर्धा; ३१ मार्चपर्यंत नोंदणी आवश्यक

error: Content is protected !!