सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

इंजिनीरिंग युनिव्हर्स एज्युकेशन इन्स्टिटयूट फलटण मध्ये भरतीची संधी

On: April 16, 2026 1:25 PM
Follow Us:


उत्कृष्ट संवादकौशल्य व संगणक ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
फलटण –  इंजिनीरिंग युनिव्हर्स एज्युकेशन इन्स्टिटयूट फलटण येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार, कार्यालयीन कामकाजासाठी कुशल व जबाबदार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.
या भरतीसाठी उमेदवार किमान पदवीधर (Graduate) किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उत्तम संवादकौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन आणि संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. संस्थेने विशेषतः कार्यालयीन कामकाजात प्रावीण्य असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपला अद्ययावत बायोडाटा इंजिनीरिंग युनिव्हर्स एडुकेशन इन्स्टिटयूट , फलटण येथे पाठवावा किंवा अधिक माहितीसाठी 8766973726 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा  शिक्षणासोबत संस्कारांचा वारसा : प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंटमध्ये प्रज्ञा योग शिबीर उत्साहात संपन्न

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

संघर्षातून साकारलेले यशाचे शिखर : सौ. संध्या गायकवाड यांचा प्रेरणादायी प्रवास
वाढदिवसानिमित्त विशेष लेख

प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा दहावीचा सलग सातव्या वर्षी १०० टक्के निकाल; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

फलटणच्या श्रीराम विद्याभवन ची ‘अनया पवार ‘भारती विद्यापीठ इंग्रजी परीक्षेत राज्यात प्रथम

मुधोजी हायस्कूल चे १० वी (एसएससी) बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश; निकालामध्ये मुलींची सरशी; विद्यालयाचा निकाल ९३.७२%

वडिलांचा समाजसेवेचा वारसा जपला; तीन बंधूंनी शाळेला दिली खेळ साहित्याची भेट

मुधोजी ज्युनियर कॉलेज ने १२ वी बोर्ड परीक्षेच्या निकालाची परंपरा याही वर्षी जपली, मुलींनीच मारली बाजी!

error: Content is protected !!