फलटण: निंबळक,तालुका फलटण येथे रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी पाच वाजता राजेगटाची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात चर्चा संपन्न झाली.
यावेळी राजे गटाच्यावतीने निंबळक येथील. सामाजिक कार्यकर्त्या सौ. वैशालीताई कांबळे यांना बरड जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी करण्यात आली.यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण यांचे ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाला मा.श्री भोजराज नाईक निंबाळकर गव्हर्निंग कौन्सिल सदस्य फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण, मा .श्री. वामनराव यादव माजी सदस्य पंचायत समिती, मा.श्री. दत्तात्रय शिंदे संचालक, श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण, मा. श्री. दादासाहेब कापसे माजीचेअरमन निंबळक विविध कार्यकारी सोसायटी, मा. श्री.धनंजय कदम चेअरमन निंबळक विविध कार्यक्रम सोसायटी, मा श्री. मेघराज मोहनराव नाईक निंबाळकर चेअरमन श्री संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था निंबळक, श्री. शंभूराज नाईक निंबाळकर संचालक मालोजीराजे सहकारी बँक फलटण,निमराज नाईक निंबाळकर,विश्वराज नाईक निंबाळकर,श्री.कृष्णराज नाईक निंबाळकर श्री. देवानंद कापसे जनरल व्यवस्थापक श्री.संत ज्ञानेश्वर नागरी पतसंस्था निंबळक, मा श्री. रवींद्र भोसले माजी उपसरपंच निंबळक, माननीय श्री.बाबासाहेब गंगावणे माजी प्राचार्य मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण,मा श्री बाबासाहेब ढमाळ , नितीन ननवरे , उदय कापसे, गजानन निंबाळकर, राहुल भोसले, राहुल भोईटे, नितीन भोसले, पुनीत भोसले, रवींद्र भोसले, महेश गाडेकर,जयंत सस्ते,राजाभाऊ चव्हाण,प्रमोद कापसे,अशोक गायकवाडरणजित गायकवाड, मधुकर बनकर, शरद बनकर, संजय बनकर,विलास भोसले, रामभाऊ आडके, यशवंत भोसले, संजय भोसले,समीर गायकवाड,यांची उपस्थिती होती.












